प्रजासत्ताक दिनानिमित्त वॉर्ड क्रमांक ६५ म्हातार पाडा येथील लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. सदर कार्यक्रम वॉर्ड मधील पदाधिकारी तसेच बूथ प्रमुखांच्या सहकार्याने यशस्वी झाला तसेच विभागातील जास्तीत जास्त मुलांनी उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेतला. Read more