CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थित टीम सोबत मनमोकळ्या चर्चा केल्या.
व्यवसाय, कर प्रणाली आणि वित्तीय व्यवस्थापनाबाबत त्यांच्या टीमचे उत्कृष्ट कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
आपल्या व्यस्त व्यवसायातून जनसेवेस वेळ देणाऱ्या प्रतीक करपे सारख्या समर्पित आणि प्रामाणिक व्यक्ती आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहेत.
अशा निःस्वार्थ व्यक्तींमुळेच जनसेवा कार्य अविरत सुरू राहते.










Leave a Comment