Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Achievements" (Page 10)

Honored by Father Simon Lopez at Juhu’s Annual Thanksgiving Celebration!

By admin | Achievements, Blog | 0 comment | 28 November, 2024 | 0

It was truly an honor to be felicitated by Father Simon Lopez at the annual Thanksgiving function in Juhu. The event was a heartfelt celebration of gratitude and togetherness, leaving a lasting impression. #CelebrateAndheri #AndheriWest #ThanksgivingFunction #JuhuRead more

Blessed by Acharya Shri Mahendra Sagar Suri MS at Jambli Gali Jain Mandir!

By admin | Achievements | 0 comment | 25 November, 2024 | 0

Today, I had the privilege of seeking blessings from Acharya Shri Mahendra Sagar Suri MS at the serene Borivali Jambli Gali Jain Mandir. It was a moment of spiritual reflection and divine grace, inspiring me to continue serving with humility and dedication. #ShriMahendraSagarSuri #Borivali #AmeetSatam3_0 #AndheriRead more

मा. श्री देवेंद्रजींनी भाजपा-महायुयतीच्या विजयाकरिता मला दिलेल्या शुभेच्छा

By admin | Achievements, Blog | 0 comment | 24 November, 2024 | 0

आज महाराष्ट्राचे जननायक व आमच्या सर्वांचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी मला भेटून दिलेल्या शुभेच्छांसाठी मी त्यांचा आभारी आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधून प्रचंड मतांनी महायुतीचा झालेल्या महाविजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.#Victory #DevendraFadnavis #Mahavijay #MaharashtraElection2024Read more

सदिच्छा भेट घेत, शाल देऊन माझ्यावर विजयाच्या शुभेच्छांचा वर्षाव!

By admin | Achievements | 0 comment | 23 November, 2024 | 0

विजयाचा भगवा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपा-महायुतीच्या झालेल्या विजयाकरिता महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी माझी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी शाल देऊन सर्वांनी मला विजयाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मी उपस्थितांचे आभार मानले. #AmeetSatam3_0 #AndheriWest #hattrick #MaharashtraElection2024 #MaharashtraElectionResultsRead more

हे औक्षण विजयाचे, जनस्नेहाचे, जनआशीर्वादाचे!

By admin | Achievements | 0 comment | 23 November, 2024 | 0

यतो धर्मस्ततो जयः’आज अंधेरी पश्चिम विधानसभेतून प्रचंड मतांनी भाजपा-महायुतीच्या झालेल्या विजया प्रीत्यर्थ माझे उत्साहात, गुलाल उधळत मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिकांनी फुलांचा वर्षाव, पुष्पहार घालून मला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. हा हॅट्ट्रिक विजय जनतेच्या विश्वासाचा असून मला साथ देण्यासाठी व माझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. #AmeetSatam3_0 #AndheriWest #hattrick #MaharashtraElection2024 #MaharashtraElectionResultsRead more

आज सपत्नीक मतदान करत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 20 November, 2024 | 0

राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं! या लोकशाहीच्या उत्सवात आज मी पत्नीसह सहभागी होऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावला. मुंबई, महाराष्ट्र व देशाच्या सर्वांगीण तसेच सर्वसमावेशक विकासाचं लक्ष्य पुढे ठेवून प्रत्येकानं मतदान करावं, लोकशाही अधिक सुदृढ बनवण्यासाठी हातभार लावावा असे मी सर्वंना आवाहन केले.हम एक है, तो सेफ है #Election2024 #VotingDay #EkHainTohSafeHain #MaharashtraElection2024 #NationalDuty #ElectionRead more

अंधेरी पश्चिम मधील मनीष नगर येथे माझ्या प्रचाराकरिता काढण्यात आलेल्या रॅलीय सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

निश्चय महाविजयाचाअंधेरीत कमळ फुलवण्याचा आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनीष नगर येथे माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. या रॅलीला कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही उत्साहात सहभाग दर्शवला. यावेळी माझे स्वागत करताना माय-माऊलींनी औक्षण केले व स्थानिकांनी सत्कार करत मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जनतेचा हा उत्तम प्रतिसाद अंधेरी पश्चिम मधून भाजपा-महायुतीच्या विजयाचा शंखनाद आहे. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more

भाजपा-महायुतीतर्फे माझ्या प्रचाराकरिता काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

अंधेरीत पुनः कमळ फुलणार…भाजपा-महायुती विजयी होणार अंधेरी पश्चिम येथील शास्त्री नगर येथे माझ्या प्रचाराकरिता भाजपा-महायुतीतर्फे प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीस महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी स्थानिकांनी हार घालून माझे स्वागत केले व माता-भगिनींनी औक्षण करत मला विजयाचा आशीर्वाद दिला. या प्रचार फेरीस मिळणार हा उत्तम प्रतिसाद अंधेरीतून भाजपा-महायुतीच्या विजयाचाRead more

माझ्या प्रचाराकरिता अंधेरी पश्चिम येथे रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

आज अंधेरी पश्चिम येथील मंगेलावाडी जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीस नागरिकांंनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी फुलांचा वर्षाव करत स्थानिकांनी मला आगामी विधानसभा निवडणुकीकरिता विजयासाठी सदिच्छा व आशीर्वाद दिले. रॅलीतील जनतेचा हा प्रचंड उत्साह व पाठिंबाच अंधेरीतून भाजपा-महायुतीच्या विजयाची साक्षRead more

May be an image of 2 people and people smiling

Thrilled to welcome Ajinkya Dev, adding star power to our celebration!

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

It was a pleasure to warmly welcome renowned Marathi actor Ajinkya Dev at our celebration at Juhu Club Millennium yesterday. His presence added charm and grace to the occasion, making it truly memorable. #AmeetSatam3_0 #AjinkyaDev #MarathiCinema #CelebrityGuest #JuhuClubMillennium #CelebrationNight #MarathiActor #MemorableEveningRead more

89101112

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West