माझ्या मूळ गावी मौजे शेवरे, महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे माझ्या कुलदैवत भवानी मातेचे माझ्या आई वडिलांसह दर्शन घेतले व तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार प्रकट केले.याप्रसंगी माझी ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा झाली. #Ameetsatam3_0 #kokan #sindhudurg #devgad #mahalunge #village #BhavaniDevi #DivineBlessingsRead more