जनतेचा आशिर्वाद,पुन्हा करू विजयाचा हुंकारमाझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अब्दुल पाडा, शिवाजी नगर आणि आंबरेवाडी येथे प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि ठिकठिकाणी माझं स्वागत करताना माय-माउलींनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. सर्वांनी एकत्र येऊन अंधेरी पश्चिम मतदारसंघातून मला पुन्हा निवडून कमळ फुलवण्याचा निर्धार केला. रॅलीच्या नंतर आम्रेवाडीRead more