जय माता दी शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील डी एन नगर मधील शीतला देवी परिसरातील नवरात्र उत्सवाला भेट दिली. येथील विराजमान मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासोबत पूर्व नगरसेविका श्रीमती सुधा सिंह सहभागी असून मी सर्व उपस्थित स्थानिक रहिवाश्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more