अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ६५ म्हातारपाडा येथे श्री साई मंदिरातील उत्सवात सहभागी होऊन साईबाबांचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले. तसेच हरीनाम सप्ताहात पांडुरंगाचे दर्शन घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यां समवेत सुस्वर कीर्तनाचा आनंद लुटला.Read more
अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ६५ म्हातारपाडा येथे श्री साई मंदिरातील उत्सवात सहभागी होऊन साईबाबांचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले. तसेच हरीनाम सप्ताहात पांडुरंगाचे दर्शन घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यां समवेत सुस्वर कीर्तनाचा आनंद लुटला.Read more
हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे मविआचे नेते तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा उत्तर पश्चिम मुंबई तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “माफी मांगो” आंदोलनात अंधेरी स्टेशन येथे सहभागी झालो. याप्रसंगी भाजपा आमदार श्रीमती. विद्या ठाकूर जी तसेच अंधेरी पश्चिम विभागातील भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, मंडळ अध्यक्ष आणि स्थानिकRead more
आज लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे जी यांच्या जयंतीनिमित्त कोळी ईस्ट इंडियन समाजाकरीता काका बाप्टिस्टा उद्यानाचे निर्माण तसेच खुल्या सभागृहाचे काम माझ्या आमदार निधीतून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन @BJP4Mumbai अध्यक्ष,आ.श्री. @ShelarAshish जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Read more
भारतीय जनता पार्टी आणि मा. पंतप्रधान श्री. @narendramodi जींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अंधेरी पश्चिम येथे शेकडो महिला, पुरुष आणि तरुणांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी नगरसेवक श्री. @rohanrathodBJP जी, माजी नगरसेविका श्रीमती. @sudhasingh67 जी, मंडळ अध्यक्ष श्री. @deepak_kotekar जी व भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात पंतनगर घाटकोपर पूर्व येथे जागर मुंबईच्या अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात होते.या सभेला उपस्थिती दर्शवत नागरिकांना संबोधित केले. यावेळी माझ्या सोबत घाटकोपर पूर्वचे आमदार श्री. @ParagShahBJP जी,भाजपा मुंबई सचिव श्री. @BJPVinodShelar जी उपस्थित होते.Read more
अंधेरी पश्चिम येथील धनगर वाडी, गिल्बर्ट हिल परिसरातील सिद्धी हनुमानाचे दर्शन घेतले असून यावेळी मंदिराच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. या दरम्यान, माझ्यासोबत मंडळ महामंत्री श्री. संतोष राजपूत जी, श्री. मल्लेश कटकर जी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी आज जुहू पोलीस चौकी समोरील व्ही.एम रोड येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माझ्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष श्री. @deepak_kotekar जी, वॉर्ड अध्यक्ष श्री. विश्वनजीत चंद जी यांच्यासह भाजपा तसेच रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.Read more
Today along with citizens of the area did Bhumipujan of road resurfacing work at Bhardawadi, Ward No-65, Andheri West Assembly. BJP Padadhikaris, Karyakartas, and Citizens of the area were also present.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com