|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके || || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नामोस्तुते || स्त्री शक्तीचा जागर, चैतन्याचा उत्सव असलेला ‘आदर्श नवरात्री’ उत्सवाला आजपासून जुहू येथील जे. व्ही. पी. डी मैदानात प्रारंभ झाला. अत्यंत उत्साहात, भक्तीमय वातावरणात कुटुंबासह अंबेमातेची आरती करून सर्वांना सुख-समृद्धी लाभावी हीच अंबेमाते चरणी प्रार्थना केली. #JaiMataDi #navratrifestival #HappyNavaratri #JaiMataDi #नवरात्रिRead more









