जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर। हनुमान जयंती निमित्त आज माझ्या मतदारसंघातील धनगर वाडी, गिलबर्ट हिल येथे हनुमानाचे दर्शन घेत पूजा केली. या शुभप्रसंगी माझ्यासोबत भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, हनुमानभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. #HanumanJayantiRead more










