माझ्या प्रयत्नाने तसेच प्रभाग क्रमांक ६७च्या माजी नगरसेविका श्रीमती. @sudhasingh67 जी व वॉर्ड अध्यक्ष श्री. भवन कामतेकर जी यांच्या सहकार्याने वर्सोवा पोलिस स्थानक समोरील कलाप्रदर्शन उद्यान येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे व डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले. येत्या सोमवारपासून काम सुरू होणार असून त्या करिता आज स्थानिक रहिवाशी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांच्या उपस्थित नारळ फोडून कामाचे शुभारंभ करण्यात आले.Read more








