Demolished newly erected shanties on Versova beach again today. Have been pushing for a project here for 3 years but entangled in bureaucratic hassles. Time our bureaucrats get sensitive to ground realities. Wake up Maharashtra maritime board!
Demolished newly erected shanties on Versova beach again today. Have been pushing for a project here for 3 years but entangled in bureaucratic hassles. Time our bureaucrats get sensitive to ground realities. Wake up Maharashtra maritime board!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लोखंडवाला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक उपस्थित होते.Read more
गुढी पाडवा म्हणजे सण संस्कृतीचा…. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आंबोली नगर येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more
हिंदू-मराठी नववर्षाचा,सण गुढीपाडव्याचा… माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनीष नगर ते सात बंगला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. याप्रसंगी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more
जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा… मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नेहरूनगर येथील शोभायात्रेत मी सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more
वर्ष प्रतिपदेनिमित्त संघाच्या शाखेमध्ये आयोजित उत्सवामध्ये सहभागी झालो.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com