अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६५ मधील आझाद नगर नं. ३ स्थित पल्लवी इमारती पासून ते प्रेरणा इमारती पर्यंत ६ इंचाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले असून स्थानिक नागरिकांच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले. यावेळी स्थानिक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Comment