राज्याचे महिला व बालविकास मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. @MPLodha जी यांच्या नेतृत्वात आज अंधेरी पश्चिम येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या के – पश्चिम विभागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचा (सरकार आपल्या दारी) हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला नगरसेवक श्री. @rohanrathodBJP जी, नगरसेवक श्री. @AneeshMakwaaney जी, माजी नगरसेविका श्रीमती. @sudhasingh67 जी, नगरसेविका श्रीमती. सुनीता मेहता जी, पालिकेतील विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित राहिलो.
Leave a Comment