अंधेरी पश्चिम येथील अंबोली, रमेश नगर येथे जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रैलीमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह श्री. विठ्ठल बंदेरी जी, श्रीमती माया राजपूत जी, श्री. समीर साटम जी यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment