मुंबईत वाढत्या आणि सतत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून १५ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंदी असणारे रस्ते मास्टिक असफाल्ट मध्ये करण्याची आग्रही मागणी आज विधानसभेत केली. यावेळी मी उपस्थित केलेल्या मागण्याच्या अनुषंगाने तपासून उचित कारवाई केली जाईल असे, उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत जी यांनी यावेळी सांगितले.
Leave a Comment