लोकशाहीवरील काळा डाग – १९७५ ची आणीबाणी!माजी केंद्रीय मंत्री, खासदार श्री. रविशंकर प्रसाद जी यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकर सभागृहात आयोजित “१९७५ ची आणीबाणी : लोकशाहीची हत्या!” या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.२५ जून १९७५ – भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस. तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेच्या लालसेपोटी संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली केली. अभिव्यक्तीRead more

