गणपती बाप्पा मोरया🌺 काल माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ६७ मधील डी. एन. नगर येथे गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी माझ्यासह प्रभाग क्र. ६७ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, मंडळ अध्यक्ष श्री. भवन कामतेकर जी, वॉर्ड अध्यक्ष श्री शंकर शिंदे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, समृद्धी व यश लाभो, हीचRead more







