वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदाआज मुंबई येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात सहकुटुंब जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंदिरात पाऊल ठेवताच एक विलक्षण शांतता, मनात नितळ श्रद्धा आणि बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडतानाची आतून उमटणारी प्रार्थना या सर्व क्षणांची अनुभूती शब्दांत मांडणे अशक्य आहे.Read more

