आपली परंपरा, आपला जल्लोष, आणि आपलं वेसाव!नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वर्सोवा कोळी महिला वस्ती स्तर संघाने एक अद्वितीय सांस्कृतिक सोहळा –“पारू गो पारू वेसावची पारू” हा कार्यक्रम आयोजित केला होता.कोळीगीत, लाटांच्या तालावर झुलणारे कोळी नृत्य आणि परंपरेचा रंगीबेरंगी उत्सव यांचा सुंदर संगम अनुभवता आला.समुद्रासारखा विशाल आनंद आणि परंपरेसारखी गोडी या सोहळ्यात काल ओसंडून वाहत होती!Read more

