Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#भारतीय_स्वातंत्र्यदिन"

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे …

By admin | Blog | 0 comment | 15 August, 2025 | 0

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील किशोर कुमार गार्डन, जुहू; एन. दत्ता रोड; इंद्रा नगर, आणि भाई भगत रोड या ठिकाणी तिरंगा फडकविण्याचा सन्मान मला लाभला.प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्साह, देशभक्तीची भावना आणि एकोप्याचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. लहान मुलांच्या डोळ्यांत स्वप्नं आणि देशप्रेमाची चमक होती, तर ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणीत स्वातंत्र्य संग्रामाचे सुवर्णRead more

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे…स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे..!

By admin | Blog | 0 comment | 15 August, 2025 | 0

आज ७९व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नेहरु नगर येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले.या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपला भारत देश केवळ भौगोलिक सीमा नाही, तर संस्कृती, परंपरा, एकता आणि प्रगतीचे अद्वितीय प्रतीक आहे. आपण सर्वांनी मिळून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.स्वातंत्र्याच्याRead more

सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा

By admin | Blog | 0 comment | 15 August, 2025 | 0

आज ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील नाना-नानी पार्क येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!जय हिंद!Read more

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे…

By admin | Blog | 0 comment | 15 August, 2025 | 0

आज ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या मतदारसंघातील सरदार पटेल गार्डन येथे ध्वजारोहण करण्याचा सन्मान लाभला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.ध्वजारोहणानंतर उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची आठवण केली आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून देशसेवेचा संकल्प दृढ केला.या कार्यक्रमाला माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्याRead more

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West