🌺 संस्कृतीचा सन्मान, महिलांचा मान! 🌺 अंधेरी पश्चिम मधील प्रभाग क्र. ६८ येथील कपासवाडी म्हात्रे मैदानात माझ्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक रोहन राठोड जी, माजी नगरसेविका श्रीमती सुद्धा सिंह जी तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक सन्मानासाठी असेRead more