संत शिरोमणी श्री गुरु रविदास (रोहिदास) महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात ‘समरसता संकल्प अभियान’ राबवण्यात येत असून, मुंबईत हे अभियान, संयोजक श्री. विनोद शेलार जी यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात राबवण्यात येत आहे.याच अभियानांतर्गत व गुरुपौर्णिमेच्या पावन तिथीचे औचित्य साधून भाजपा वॉर्ड क्रमांक ७१ द्वारे आयोजित विशेष कार्यक्रमास नगरसेविका सौ. सुनीताताई मेहता यांच्यासह उपस्थितRead more

