अंधेरी (पश्चिम) येथील बौद्धनगर, ईर्ला ब्रिज येथे ‘बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५९’ व ‘पंचशील सांस्कृतिक केंद्र’ यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी भीमगीतांच्या सुरांनी आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या ऊर्जेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. अनिष मकवानी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर, नरेश गमरेRead more



