सबका विश्वास…. अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ७१ मध्ये विविध राजकीय पक्षातील १०० हून अधिक लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्व नवीन पक्षकार्यकर्त्यांचे भाजपामध्ये हार्दिक स्वागत..! ही तर फक्त सुरुवात आहे. जय भाजपा…🌷✌️💪 #BJP #AndheriWest Read more