Today, pre-monsoon nalla cleaning visits were conducted in many locations in Andheri West along with @mybmc authorities to evaluate pre-monsoon preparedness.Read more
Today, pre-monsoon nalla cleaning visits were conducted in many locations in Andheri West along with @mybmc authorities to evaluate pre-monsoon preparedness.Read more
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दि डिस्ट्रिक्ट को-ॲाप. हौसिंग फेडरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील नेस्को हॉल येथे मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavisजी यांच्या हस्ते पार पडले असून या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. @MPLodha जी, खा. श्री. @iGopalShetty जी, खा. श्री. @manoj_kotak जी, @BJP4Mumbai अध्यक्ष, आ. श्री. @ShelarAshish जी, आ. श्री. @mipravindarekar जी, आ.Read more
Today started pre-monsoon Nalla cleaning monitoring and SWD cleaning with @BJP4Mumbai President Shri. @ShelarAshish Ji at Nalla next to Juhu Club Millennium. The monitoring & checking will continue for the next 10 days.Read more
अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे माझ्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या श्री.शिव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आज माझ्या शुभहस्ते पार पडला असून यावेळी मंदिरात शिव शंकराचे दर्शन घेतले.याप्रसंगी माझ्यासोबत शिव मंदिर मंडळातील सदस्य,नागरिक, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
Today did coconut breaking of mangrove fencing work in 161 layout opp. Juhu Versova Link Road with Corporator Shri. @rohanrathodBJP Ji and local citizens.Read more
आज स्थानिक नागरिकांच्या समवेत शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल (अंधेरी क्रीडा संकुल) येथील विविध अनियमिततांबाबत महापालिका अधिकाऱ्यांसोबत संयुक्त भेट घेतली तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त @IqbalSinghChah2 जी यांना पत्रव्यवहार करत विविध मागण्या केल्या आहेत.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com