अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे माझ्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या श्री.शिव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आज माझ्या शुभहस्ते पार पडला असून यावेळी मंदिरात शिव शंकराचे दर्शन घेतले.याप्रसंगी माझ्यासोबत शिव मंदिर मंडळातील सदस्य,नागरिक, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more