कांदिवली पश्चिम येथे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी व भाजपा आमदार श्री. @Yogeshsagar09 जी यांच्या समवेत स्वातंत्र्यवीर सावरकर जी यांच्या गौरव यात्रेत सहभागी झालो. या यात्रेत भाजपा आमदार, स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #VeerSavarkar Read more