अंधेरी पश्चिम येथील विद्यानिधी शाळेत चारकोप विधानसभेचे आमदार श्री. @Yogeshsagar09 जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्ना प्रमुख, संयोजक, सह- संयोजक व मंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. Read more