Attended Mumbai Beautification Project Bhumipoojan by the hands of CM Shri. @mieknathshinde Ji and DCM Shri. @Dev_Fadnavis Ji at Andheri Sports Complex.Read more
Today to address local issues along with @mybmc officials, Corporator Shri. @AneeshMakwaaney Ji and citizens visited Juhu Chowpatty. I instructed the BMC officials to take immediate action regarding local issues.Read more
अंधेरी पश्चिम येथील धनगर वाडी, गिल्बर्ट हिल परिसरातील सिद्धी हनुमानाचे दर्शन घेतले असून यावेळी मंदिराच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. या दरम्यान, माझ्यासोबत मंडळ महामंत्री श्री. संतोष राजपूत जी, श्री. मल्लेश कटकर जी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी आज जुहू पोलीस चौकी समोरील व्ही.एम रोड येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माझ्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष श्री. @deepak_kotekar जी, वॉर्ड अध्यक्ष श्री. विश्वनजीत चंद जी यांच्यासह भाजपा तसेच रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.Read more
Today along with citizens of the area did Bhumipujan of road resurfacing work at Bhardawadi, Ward No-65, Andheri West Assembly. BJP Padadhikaris, Karyakartas, and Citizens of the area were also present.Read more
अंधेरी पश्चिम मधील गिल्बर्ट हील, लड्डू हॉटेल येथील शिव मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून या कामाचे आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.Read more
oday did Bhumipujan of new garden to be made behind Udadhi Tarang. Also conducted small meeting to discuss various issues with citizens. Along with me Corporator Shri @makwaane Ji, Andheri West Assembly President Shri. @deepak_kotekar Ji, BJP Padhadhikaris, Karyakartas and Citizens of area were present.Read more
लांगूलचालन, तुष्टीकरण, भ्रष्टाचार, घराणेशाही याविरुद्ध मुंबईकरांचा लढा… आज अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील डी.एन.नगर येथील प्रगत मैदानात @BJP4Mumbai तर्फे ‘जागर मुंबईचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माझ्यासमवेत भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा आ.श्री. @ShelarAshish जी, भाजपा मुंबई प्रभारी व आ. श्री. @BhatkhalkarA जी यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक श्री. @rohanrathodBJPRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Phone:+91 98203 47179
Email: ameetsatam@yahoo.com