शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट #BalasahebThackerayn जी यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज माझ्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र.68 मधील बनाना लीफ चार बंगला येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पॉलिक्लिनिक डायगनोस्टिक सेंटर’ चे लोकार्पण नगरसेवक श्री. @rohanrathodBJP जी, नगरसेविका श्रीमती. @sudhasingh67 जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Read more