माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते उज्जैन येथे आज बाबा महाकाल यांच्या नगरीत श्री ‘महाकाल लोक’चे लोकार्पण होत आहे. या सोहळयाचे डी एन नगर येथील मुक्तेश्वर मंदिर परिसरात Live प्रक्षेपण दाखवण्याची व्यवस्था माझ्यातर्फे करण्यात आली आहे. यावेळी माझ्यासह मंडळातील सदस्य, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. Read more