जुहू बीच येथे मोठ्या संख्येने लोकांनी प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊन देशावरील विविधता आणि एकतेबद्दलचे प्रेम दर्शवले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला आझादी का अमृत महोत्सव आता हा एक दिवस म्हणून नाही तर उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. Read more