दीनानाथ मंगेशकर सभागृहात अलंकार क्रिएशन आणि इंडियन म्युझिक आर्ट तर्फे वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या हस्ते दीप प्रज्वलित करत कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
दीनानाथ मंगेशकर सभागृहात अलंकार क्रिएशन आणि इंडियन म्युझिक आर्ट तर्फे वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या हस्ते दीप प्रज्वलित करत कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
Visited the Irla pumping station today along with MyBmc officers, to inspect the delayed work of constructing gates to stop the trash & floating water from entering the ocean. The said work order was given in 2019 with an assigned timeline of 9 months which eventually was delayed. The work shall now be completed byRead more
Today along with MyBmc , we inspected the Bridges to check the status of the Andheri flyover bridge. The work order was given in April 2020 with 18 months’ time & due to BMC’s inefficiency the work started in Oct 2021.I have suggested certain measures for immediate relief. We don’t inspect in the darkness ofRead more
वार्ड क्रमांक 56 विधानसभेतर्फे आयोजित केलेल्या पोलखोल सभेत आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी घणाघाती सभा घेत सर्व नागरिकांना संबोधित केले. यावेळी माझ्यासोबत आमदार Vidya Thakur आणि सुशील चव्हाण व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वरळी येथील वार्ड क्रमांक 196 विधानसभेतर्फे आयोजित केलेल्या पोलखोल सभेत आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी घणाघाती सभा घेत सर्व नागरिकांना संबोधित केले. यावेळी माझ्यासोबत मंडळ अध्यक्ष दीपक पाटील, अध्यक्ष दीपक सावंत, विजय गोवळकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मालाड विधानसभातर्फे वार्ड क्र.४७ येथे शिवसेनाप्रणित MyBmc च्या भ्रष्टाचाऱ्यांची पोलखोल करण्यात आली. यावेळी सर्व मालाडकर नागरिकांना संबोधित करत यांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोगा जनतेसमोर मांडला. यावेळी माझ्यासोबत नगरसेवक जया तीवाना, जिल्हा अध्यक्ष गणेश खानकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना उपस्थित होते.
विलेपार्ले येथील वार्ड क्रमांक 70 विधानसभेतर्फे आयोजित केलेल्या पोल-खोल सभेत आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी घणाघाती सभा घेत सर्व नागरिकांना संबोधित केले. यावेळी माझ्यासोबत आमदार Parag Alavani, नगरसेवक सुनिता मेहता व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा गोरेगाव विधानसभातर्फे वॉर्ड क्र ५० येथे ठाकरे सरकार आणि मुंबई MyBmc च्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी आणखी एक घणाघाती सभा माझ्या उपस्थितीत पार पडली. यावेळी माझ्यासोबत आमदार श्रीमती Vidya Thakur , नगरसेवक दीपक ठाकूर व पदाधिकारी आणि गोरेगावकरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरेगाव येथे लोकांची झालेली प्रचंड गर्दी ही शिवसेनेच्या हातून महापालिका जाणार असल्याचा दाखलाRead more
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने अंधेरी येथील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात सहभागी झालो आणि श्री गणरायाचे दर्शन घेत सर्वांवर बप्पाची कृपादृष्टि राहो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.
मुंबई MyBmc त झालेला भ्रष्टाचार जनते समोर उघडकीस आणण्यासाठी महाराष्ट्र दिनानिम्मित भाजपतर्फे आयोजित बुस्टर डोस सभेमध्ये मी जनतेला संबोधित केले. नागरिकांची झालेली गर्दी पाहून या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांची मुंबई पालिकेतील सत्ता पालटणार असे दिसून येत आहे.
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Phone:+91 98203 47179
Email: ameetsatam@yahoo.com