वरळी येथील वार्ड क्रमांक 196 विधानसभेतर्फे आयोजित केलेल्या पोलखोल सभेत आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी घणाघाती सभा घेत सर्व नागरिकांना संबोधित केले. यावेळी माझ्यासोबत मंडळ अध्यक्ष दीपक पाटील, अध्यक्ष दीपक सावंत, विजय गोवळकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Read more