दिंडोशी येथे भाजपा प्रभाग क्र. ४१ तर्फे #Polkhol_Abhiyan ची सभा घेण्यात आली. सभेला उपस्थित राहत मुंबईकरांना संबोधित केले व MyBmc तील सत्ताधाऱ्यांची पोलखोल व पंचनामा केला. याप्रसंगी भाजपाचे श्री. राजहंस सिंह, श्री. संतोष मेढेकर, श्री. राजन सिंह व दिंडोशीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.