राम नवमीच्या शुभप्रसंगी जुहू कोळीवाडा ते नरेंद्र अपार्टमेंट या भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या राममय शोभायात्रेत मी उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी भाजपाचे, विहिप व बजरंग दलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रामभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more