Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "Ameet Satam MLA" (Page 2)

समरसता संकल्प अभियान : भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती, दादर.

By admin | Blog | 0 comment | 23 July, 2026 | 0

संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतभर “समरसता संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाची सविस्तर माहिती, नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती (दादर) येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस खा. डॉ. भोला सिंह जी (राष्ट्रीय सरचिटणीस, अनुसूचितRead more

feature

Press conference l BJP Maharashtra Headquarters, Nariman Point, Mumbai l exposed the agenda behind the so-called CJP agitation.

By admin | Uncategorized | 0 comment | 23 July, 2026 | 0

Addressed a press conference at the BJP Maharashtra Headquarters, Nariman Point, Mumbai, and exposed the agenda behind the so-called CJP agitation. Was joined by Govind Yetekar (BJP Media Head), Omprakash Chauhan (Co-Media Head, BJP), Acharya Pawan Tripathi (General Secretary, Mumbai BJP), and Navnath Ban (Chief Spokesperson, Maharashtra BJP).What began as a student movement has nowRead more

बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत अंधेरी पश्चिम विधानसभेत मोफत स्तन कर्करोग प्राथमिक तपासणी अभियान

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

महाराष्ट्राचे आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत अंधेरी पश्चिम विधानसभेतील एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई येथे ३० वर्षांवरील महिला भगिनींसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्लाRead more

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ – जानकीबाई हॉल, अंधेरी पश्चिम

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’ अंतर्गत अंधेरी (पश्चिम) येथील जानकीबाई हॉल येथे आयोजित विशेष शिबिरात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना विविध क्षेत्रांतीलRead more

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानातून जनसेवेचा संकल्प!

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

रक्तदान हेच श्रेष्ठदान!महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे नेते, लाडके मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कूपर रुग्णालय, विलेपार्ले येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमात नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि देवतुल्य जनतेची सेवा घडावी, या हेतूने हा स्तुत्यRead more

काँग्रेसच्या (तुकडे तुकडे गँग) आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपा मुंबईच्या टिळक भवनावर धडक मोर्चा! 🚩

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

निषेध! निषेध!! निषेध!!!स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी देशात अराजकता माजवायचे प्रयत्न सुरू आहेत. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून काँग्रेस आणि राहुल गांधी हे ‘तुकडे तुकडे गँग’चे भागीदार बनले आहेत.आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी आज दादर येथील काँग्रेस कार्यालयावर (टिळक भवन) धडक मोर्चा काढूनRead more

गरजू रुग्णांना त्वरित मदतीचा आधार!’महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ गरजू बंधू-भगिनींच्या सेवेत रुजू

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या गरजू बंधू-भगिनींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि या प्रक्रियेत पारदर्शकता व गती राखणे, या उद्देशाने ‘मुख्यमंत्री सहायता कक्षा’च्या आधारावर पालिका मुख्यालयात ‘महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ सेवेत रुजू करण्यात आला आहे.महाराष्ट्राचे लाडके नेते, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कक्षाचे माझ्या शुभहस्ते आणि मुंबईच्या महापौरRead more

बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित स्तन कर्करोग तपासणी महाअभियान : मुंबईकरांच्या आरोग्यसेवेचा ऐतिहासिक विक्रम!

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

मुंबईकरांच्या नावे आणखी एक ऐतिहासिक विक्रम!आधी बृहन्मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा विक्रम करत होती आता बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांची सेवा करण्याचा विक्रम करीत आहे.आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे आयोजित स्तन कर्करोग तपासणी महाअभियानात एकाच दिवशी २९८ ठिकाणी २७,८६६ +++ महिलांनी तपासणी करून घेत नवा इतिहास रचला आहे.Read more

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य!

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण… घेऊ काळजी तिच्या आरोग्याची’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्ला देण्यात आला. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देशRead more

भाजपा मुंबई उत्तराखंड सेलच्या नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत!

By admin | Blog | 0 comment | 20 July, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी, मुंबई – उत्तराखंड सेलच्या पदाधिकारी घोषणेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.या प्रसंगी भाजप मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक प्रतीक कर्पे जी, भाजप मुंबई उत्तराखंड सेलचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसावी जी, महामंत्री उत्तराखंड सेल सुरेंद्र भंडारी जी तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितRead more

1234

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West