आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याचे उदघाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. @MPLodha जी आणि नागालँड चे पूर्व राज्यपाल श्री. पद्मनभा आचार्य जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपनींचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यावेळीRead more
Jai Hind! On the occasion of the 74th #RepublicDay unfurled and saluted our tricolor with pride and patriotism at various places in Andheri West Assembly. Along with me BJP Padadhikaris, Kaaryakartas, and residents were also present.Read more
प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमीचे औचित्य साधत आज अंधेरी पश्चिम येथील विविध सोसायटीतील सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहून दर्शन घेतले. सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी माझ्यासोबत भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
श्री. गणेश जयंतीनिमित्त अंधेरी पश्चिम विधानसभा येथील विविध वॉर्डांमध्ये गणरायांचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी माझ्यासोबत मंडळातील सदस्य, भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Read more
Visited nalla system to check the floating material leading to mosquito breeding with BMC maintenance, SWD and PCO officers. Instructed to clear all floating trash and do larvae treatment in entire nalla system. Also visited irla pumping station and the mechanical rakes installed are fully functional and stopping 1.5 tonnes daily of floating from enteringRead more
भाजपा अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्र. 64 व 65 यांच्या द्वारे आमदार चषक 2023 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक वितरण करत त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी माझ्या समवेत भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
भाजपा अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्र.६६ व ७० यांच्या द्वारे ‘आमदार चषक २०२३’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या ठिकाणी उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद लुटत त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेट रसिक उपस्थित होते.Read more
माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या शुभहस्ते उद्या मुंबईत विविध विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis जी व भाजपा मुंबई अध्यक्ष, आ. श्री. @ShelarAshish जी यांच्या समवेत व्यवस्थापनाचा आढावा घेतला. Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Phone:+91 98203 47179
Email: ameetsatam@yahoo.com