Attended Upanagar Shikshan Mandal’s #MakarSankranti Program. I was inspired to see their zeal for education even at this age. Kudos to them as well Upnagar Shikshan Mandal for their mission.Read more
Attended Upanagar Shikshan Mandal’s #MakarSankranti Program. I was inspired to see their zeal for education even at this age. Kudos to them as well Upnagar Shikshan Mandal for their mission.Read more
अंधेरी पश्चिम येथील नूतन शांती रोड, आंबोली येथे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार श्री. @GajananKirtikar जी यांच्या निधीतून रस्त्याचे काम होत असून आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
आज अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्र. ६४ केवणी पाडा येथे श्री दत्त मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार श्री. @GajananKirtikar जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमादरम्यान माझ्यासोबत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.Read more
अंधेरी पश्चिम येथील विद्यानिधी शाळेत चारकोप विधानसभेचे आमदार श्री. @Yogeshsagar09 जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्ना प्रमुख, संयोजक, सह- संयोजक व मंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. Read more
प्रभाग क्र.७१ येथील शिवाजी जुहू तारा रोड येथे साई प्रासादिक मंडळ यांच्या द्वारे आयोजित केलेल्या सत्यनारायणाच्या महापूजेला तसेच साई भंडाऱ्याला नगरसेवक श्री. @AneeshMakwaaney जी तसेच वॉर्ड अध्यक्ष श्री निलेश गुरव जी यांच्या सोबत सहभागी झालो.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Phone:+91 98203 47179
Email: ameetsatam@yahoo.com