आज देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मन की बात चे प्रसारण लल्लूभाई पार्क येथे करण्यात आले. नेहमी प्रमाणे मोदी जी ने संपूर्ण देशाला विविध विषयांवर संबोधित केले. या दरम्यान, माझ्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.Read more