नाल्याचे घाण पाणी व कचऱ्याने आपल्या आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरते. व जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र, हा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून आम्ही अंधेरी पश्चिम येथील नाले सफाईचं कामं होत आहे कि, नाही यांची तपासणी बीएमसी अधिकार्यांकसोबत केली. तसेच नाले सफाईचं कामं सुरु केलेली. आता दुर्गंधीने अंधेरी पश्चिम येथील कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही.Read more