जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल..! आज आषाढी एकादशीनिमित्त जुहू कोळीवाडा येथील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी विठुराया चरणी प्रार्थना केली. यावेळी माझ्यासोबत नगरसेवक श्री. @AneeshMakwaaney जी यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more