Attended Dhangar Samaj Ekikaran Samiti Program at Anna Chawl Nehru Nagar.Read more
आज अंधेरी पश्चिम येथे माझ्या नेतृत्वामध्ये जाज्वल्य हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी यांची गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रे दरम्यान सावरकरांबाबत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून होणाऱ्या अपमानाविरोधात घोषणा देण्यात आल्या. या यात्रेत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.Read more
@BJP4Mumbai अध्यक्ष आ. ॲड. @ShelarAshish जी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई भाजपा कार्यालयात आगामी कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली असून या बैठकीला आ. श्री. @Sunilrane_bjp जी, भाजपा मुंबई सरचिटणीस श्री. @SanjayRupadhyay जी यांच्यासह सहभागी झालो.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com