On the occasion of Gudi Padwa, did the inauguration of various works at Shitladevi SRA CHS.Read more
वर्सोवा बीच येथे संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ द्वारा आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झालो. माझ्यासह नगरसेवक श्री. @rohanrathodBJP जी आणि माजी नगरसेविका श्रीमती. @sudhasingh67 जी उपस्थित होते.Read more
@BJP4Mumbai अध्यक्ष,आ. श्री. @ShelarAshish जी यांच्या तर्फे आयोजित पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित “जाणता राजा” या महानाट्याच्या प्रयोगाला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.@Dev_Fadnavis जी, भाजपा आ. @Sunilrane_bjp जी, आ. कालिदास कोळंबकर जी, आ. @mihirkotecha जी, आ. @manishaBJP जी, आ. @LavekarBharati जी यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित राहून या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील थरारकपणाचा विलोभनीय अनुभव घेण्याची संधी मिळाली.Read more
@BJP4Mumbai अध्यक्ष श्री. @ShelarAshish जी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माझ्या उपस्थितीत आज उत्तर पश्चिम जिल्ह्यातील शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक पार पडली असून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.Read more
राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेना, भाजपा आणि आरपीआय महायुतीची #AashirwadYatra मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. यावेळी माझ्यासह खासदार श्री. @GajananKirtikar जी, आमदार श्रीमती. @VidyaThakurBJP जी, आमदार श्री. @mipravindarekar जी तसेच भाजपा, शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. या यात्रेला उपनगरातील जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.Read more
Smt. @sudhasingh67 Ji,Trustee of Alankar Creation Public Charitable Trust, hosted an award ceremony on the occasion of Women’s Day at Iskcon Auditorium in Juhu, Andheri West. It was my privilege to felicitate and honor the women who have made significant contributions to society. Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com