नई दिल्ली में भाजपा केंद्रीय प्रशिक्षण विभाग द्वारा आयोजित अखिल भारतीय बैठक में शामिल हुआ। इस बैठक में भाजपा के वरिष्ठ नेताओं से मार्गदर्शन प्राप्त करने का अवसर मिला।
नई दिल्ली में भाजपा केंद्रीय प्रशिक्षण विभाग द्वारा आयोजित अखिल भारतीय बैठक में शामिल हुआ। इस बैठक में भाजपा के वरिष्ठ नेताओं से मार्गदर्शन प्राप्त करने का अवसर मिला।
Our guiding force, Hon’ble Deputy Chief Minister Shri. @Dev_Fadnavis Ji gave his views on Union Budget 2023. Along with this Fadnavis Ji inaugurated G20 website.
आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याचे उदघाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. @MPLodha जी आणि नागालँड चे पूर्व राज्यपाल श्री. पद्मनभा आचार्य जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपनींचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यावेळीRead more
Attended cultural program of Holy Cross Church at Juhu Tara Road
Jai Hind! On the occasion of the 74th #RepublicDay unfurled and saluted our tricolor with pride and patriotism at various places in Andheri West Assembly. Along with me BJP Padadhikaris, Kaaryakartas, and residents were also present.
प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमीचे औचित्य साधत आज अंधेरी पश्चिम येथील विविध सोसायटीतील सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहून दर्शन घेतले. सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी माझ्यासोबत भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. गणेश जयंतीनिमित्त अंधेरी पश्चिम विधानसभा येथील विविध वॉर्डांमध्ये गणरायांचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी माझ्यासोबत मंडळातील सदस्य, भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Visited nalla system to check the floating material leading to mosquito breeding with BMC maintenance, SWD and PCO officers. Instructed to clear all floating trash and do larvae treatment in entire nalla system. Also visited irla pumping station and the mechanical rakes installed are fully functional and stopping 1.5 tonnes daily of floating from enteringRead more
भाजपा अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्र. 64 व 65 यांच्या द्वारे आमदार चषक 2023 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक वितरण करत त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी माझ्या समवेत भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Phone:+91 98203 47179
Email: ameetsatam@yahoo.com