आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट #BalasahebThackeray जी यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त माझ्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम मधील जेवीपीडी जुहू येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पॉलिक्लिनिक डायगनोस्टिक सेंटर’ चे लोकार्पण नगरसेवक श्री. @makwaaney जी, श्री. दीपक कोटेकर जी, श्रीमती. @renu_hansraj जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून यावेळी भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Read more