रविवारी रात्रीच्या सुमारास इंदिरा नगर जुहू येथे नाल्यालगत असलेल्या घरांची भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली . स्थानिक नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले. आज या भागाची पाहणी करत असताना माझ्या समवेत मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी,आमदार श्री. पराग अळवाणी जी उपस्थित होते, तसेच तातडीने प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन ही केले.Read more