Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "Ameet Satam News" (Page 39)

Organized 9 days of Vibrant Navaratri Festival (Adarsh Navaratri Utsav)

By admin | Blog | 0 comment | 5 October, 2022 | 0

माझ्यातर्फे विलेपार्ले जुहू येथील जेवीपीडी मैदानातआदर्श नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.    Read more

Visited Navratri Mandals in my ward

By admin | Blog | 0 comment | 3 October, 2022 | 0

माझ्या प्रभागातील विविध नवरात्री मंडळांना भेट देऊन माता जगदंबे चे दर्शन घेतले व विभागातील सर्व नागरिकांच्या सुखी भवितव्यासाठी प्रार्थना केली. यावेळी माझ्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.        Read more

Under my leadership conducted Swachata Abhiyan on Gandhi Ji’s Jayanti

By admin | Blog | 0 comment | 2 October, 2022 | 0

सेवा पखवाडा अंतर्गत आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान तसेच गरजू लोकांना धान्य वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवकअनिश मकवाणी जी, रोहन राठोड जी, वॉर्ड क्रमांक ७१ चे अध्यक्ष श्री निलेश गुरव जी ,जिल्हा उपध्कश्य श्री किशोर मांगेला जी तसेच भाजप चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.  Read more

Visited Indira Nagar for inspection of house collapse

By admin | Blog | 0 comment | 26 September, 2022 | 0

रविवारी रात्रीच्या सुमारास इंदिरा नगर जुहू येथे नाल्यालगत असलेल्या घरांची भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली . स्थानिक नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले. आज या भागाची पाहणी करत असताना माझ्या समवेत मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी,आमदार श्री. पराग अळवाणी जी उपस्थित होते, तसेच तातडीने प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन ही केले.Read more

Conducted Live telecast program of ‘Mann Ki Baat’

By admin | Blog | 0 comment | 25 September, 2022 | 0

आज देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मन की बात चे प्रसारण लल्लूभाई पार्क येथे करण्यात आले. नेहमी प्रमाणे मोदी जी ने संपूर्ण देशाला विविध विषयांवर संबोधित केले. या दरम्यान, माझ्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

Paid Homage to Pandit Deendayal Upadhyay ji

By admin | Blog | 0 comment | 25 September, 2022 | 0

श्रद्धेय पं. दीनदयाल उपाध्याय जी की जयंती के अवसर पर आज लल्लूभाई पार्क में उनकी छवि पर माल्यार्पण अर्पित कर उन्हे श्रद्धांजलि दी। इस समय मेरे साथ भाजपा के ज्येष्ठ पदाधिकारी तथा महिला कार्यकर्ता भी मौजुद थे।Read more

Visited BJP Mumabi Planning meeting

By admin | Blog | 0 comment | 23 September, 2022 | 0

आज मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई भाजपाची ‘योजना बैठक’ संपन्न झाली असून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माझ्यासोबत भाजपाचे अनेक खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.Read more

Inaugurated medical camp by BJp ward no 71

By admin | Blog | 0 comment | 18 September, 2022 | 0

Inaugurated medical camp by BJp ward no 71 in association with Rotary club of Bombay west on occasion of seva pakhwadaRead more

Attended free medical camp arranged by BJP ward no 64 & 66

By admin | Blog | 0 comment | 18 September, 2022 | 0

Attended free medical camp arranged by BJP ward no 64 & 66 on occasion of seva pakhwada  Read more

Distributed ration kits to needy in Mangelwadi organised by BJP ward no 71

By admin | Blog | 0 comment | 17 September, 2022 | 0

Distributed ration kits to needy in Mangelwadi organised by BJP ward no 71 courtesy Avaada Foundation Madam Sindoor Mittal & family graced the occasion on occasion of seva pakhwadaRead more

3738394041

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West