मुंबई भाजप अध्यक्ष माननीय श्री . मंगल प्रभात लोढा जी च्या मंत्रिपदाची शपथविधीनंतर मुंबई भाजप कार्यालयात मी आणि भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. मंगलप्रभात लोढा जी तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.तुम्ही नेहमीच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असल्याने तुमचा राजकारणातील अनुभव महाराष्ट्रासाठी आणि तमाम महराष्ट्रातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल हे आम्हाला खात्रीRead more