विलेपार्ले येथील वार्ड क्रमांक 70 विधानसभेतर्फे आयोजित केलेल्या पोल-खोल सभेत आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी घणाघाती सभा घेत सर्व नागरिकांना संबोधित केले. यावेळी माझ्यासोबत आमदार Parag Alavani, नगरसेवक सुनिता मेहता व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Read more